श्रीदत्त परिक्रमा
Aadhyatmik Anubhav Kathan Dharmik Informative Kardaleewan Sewa Sangh Kardalivan Seva Sangh Kardaliwan Seva Sangh Kardaliwan Sewa Sangh Kardaliwana Seva Sangh Kardleevan Sevaa Sangh Kshitij Patukale Memories Narmada Parikama Prof Kshitij Patukale Prof. Kshitij Patukale Religion Religious Shree Datta Shree Datta Parikrama Shri Datta Parikrama Spiritual अनुभव कथन आध्यात्मिक कर्दळीवन सेवा संघ क्षितीज पाटुकले धार्मिक नर्मदा परिक्रमा प्रा क्षितीज पाटुकले प्रा. क्षितीज पाटुकले श्री दत्त श्रीदत्त परिक्रमा श्रीदत्तपरिक्रमा
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 300 R 225 / $ 2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
भारतात नर्मदा परिक्रमेला मोठे महत्व आहे. कार्दळीवन, पिठापूर, कुरवपूर आदींच्या परीक्रमाही केल्या जातात. पण २४ दत्तक्षेत्रे जोडून केल्या जाणाऱ्या परिक्रमेबद्दल अनेकांना माहिती नसते. क्षितीज पाटुकले यांनी स्वतः ही परिक्रमा करून त्याविषयीचे अनुभव, दत्तक्षेत्रांची महती 'श्री दत्त परिक्रमा' मधून दिली आहे. पुस्तकाच्या पहिल्या भागात दत्तात्रेय अवतार व कलियुगातील दत्त महात्म्य यावर विवेचन केले आहे. श्रीदत्तसंप्रदाय आणि परंपरा, दत्तात्रेयांचे प्रमुख शिष्य, २४ गुरु यांची थोडक्यात ओळख करून दिली आहे. श्रीदत्त परिक्रमा म्हणजे काय हेही स्पष्ट केले आहे. या परीक्रमाबाहेरील दत्तक्षेत्रांची माहिती यात आहे. दुसऱ्या भागात परिक्रमेतील तीर्थस्थानांचा परिचय होतो, त्याची सुरवात पुण्यातील शंकर महाराज मठापासून होते. औदुंबर, नृसिंहवाडी, अमरापूर, पैजारवाडी, कुडूत्री, बाळेकुंद्री, केंगरी, मुरगोड, कुरवपूर, मंथनगोड, कडगंची, लाडचिंचोळी, माणिकनगर, बसवकल्याण, गाणगापूर, अक्कलकोट, लातूर, माहूर, कारंजा, भालोद, नारेश्वर, तिलकवाडा आणि गरुडेश्वर आदी २४ स्थानांची महती यात सांगितली आहे. प्रत्येक क्षेत्राच्या ठिकाणचा संपर्क पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आदी नमूद केले आहे.

‘श्रीदत्त परिक्रमा’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5168208455579541907
Book Review
Write a review

Devendra prakasha kadam
29 Jul 2021 01 41 PM

Gangapur devalay phon nabar
ujwala sawant
09 Oct 2019 11 13 AM

Hi, Can you please make this book available asap
Pallavi Khair
22 Jul 2017 02 34 PM

प्रत्येक दत्तभक्तासाठी हे अतिशय उपयुक्त पुस्तक आहे. भारतातील सर्व दत्त स्थानांची संपूर्ण माहिती, इतिहास, तेथील परंपरा, तेथे जावे कसे, राहण्याची - जेवणाची काय व्यवस्था आहे, फोन क्रमांकासह माहिती दिली गेली आहे. प्रत्येक दत्तभक्ताने वाचलेच पाहिजे असे हे पुस्तक आहे. लेखाकाचे धन्यवाद.
Prashant Sutar
16 Jul 2017 10 27 AM

Very nice Book. I loved it.
Vinayak Patukale
16 Jul 2017 10 24 AM

Very Nice Books with all information of more than 36 Datt Places. Including their Mobile numbers, addresses and how to go there. Info about accommodation and meals.
Jayraj Kelkar
11 May 2016 05 30 PM

Nice Book
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat