Ringan - रिंगण
रिंगण
9789384470494 Aksharvadmay Prakashan Pune Kavitasangraha Madhuri Markad Poem Ringan अक्षरवाड्मय प्रकाशन पुणे कवितासंग्रह माधुरी मरकड रिंगण
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 150 R 112 / $ 1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Book Review
Write a review

Ganesh Shivaji Markad
12 Jul 2021 09 12 AM

स्त्री जाणिवा विस्तारणारी स्त्रीभान जागवणारी अत्यंत महत्त्वाची कविता आहे...पुरूषप्रधान संस्कृतीतील स्रीयांची स्थिती त्यांच्या मनाची अवस्था हे सगळं अत्यंत सुंदर व्यक्त केलं आहे...कविता संग्रह वाचनीय तर आहेच पण संग्रह करावा असाच आहे.
नागेश शेळके
11 Jul 2021 07 25 AM

स्त्रियांच्या दैनंदिन जीवनातील आवाज व्यक्त करणं हा स्त्रीवादी अभ्यासाचा गाभा आहे. याच गाभ्याला लेखिका उलगडण्याचा प्रयत्न करतात... उत्तम, संवेदनशील आणि मनाला भिडणारे....
Sandeep Mache
11 Jul 2021 12 42 AM

अतिशय सुंदर कविता संग्रह. स्त्रीला तिचा सन्मान परत मिळवून देण्यासाठी , तिची सतत होणारी सामाजिक अवहेलना, पिळवणूक याविरुद्ध स्पष्टपणे आवाज उठवणाऱ्या कवितांचा संग्रह... .... त्याचप्रमाणे स्त्रियांमधील संघर्षवृत्तीचा, सहनशीलतेचाही या कवितांमधे उल्लेख केला आहे. तसेच स्त्री चे समाजासाठीचे योगदान, तिचे स्त्री म्हणून आई, बहीण, मुलगी, सून, आजी अशा प्रकारच्या तिच्या भुमिका कवयित्रीने स्पष्ट केल्या आहेत कविता वाचताना स्त्रीशिवाय संसार मिथ्य आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. .... तसेच प्रत्येक कवितेचे वेगळेपण पुस्तक वाचताना लक्षात येते. या कवितांचे वाचन जर स्त्रीयांनी केले तर रुढी परंपरा, अंधस्त्रद्धा, अन्याय, अत्याचार यांसारख्या अनेक गोष्टी ज्या आजतागायत स्त्रीया सहन करत आल्या आहेत त्या स्त्रीया पेटून उठल्याशिवाय राहाणार नाहीत आणि समाजाच हे अनिष्ट, अन्यायकारक रिंगण भेदून पुढे गेल्याशिवाय राहाणार नाहीत.
महेश गायकवाड
10 Jul 2021 09 54 PM

अतिशय सुंदर काव्यसंग्रह.. यातील प्रत्येक कविता कवयित्रीचे वेगळेपण अधोरेखित करते.. खरच अप्रतिम कविता...
प्रकाश शेळके अहमदनगर
10 Jul 2021 07 27 PM

अप्रतिम कविता संग्रह..... अप्रतिम शब्द मांडणी तसेच मनाला भिडणारा काव्यासंग्रह..... अभिनंदन....
Aditi
10 Jul 2021 10 38 AM

Very thought-provoking. Posing the idea of women as equal beings in society, the book conveys passionate and inspiring notions. It disinters cultural and political layers that shapes gender performance. Offers a brave look in search of womanhood.
राजेंद्र विठ्ठल मरकड
09 Jul 2021 08 55 PM

अत्यंत सुंदर कवितासंग्रह, कविता वाचन केल्यानंतर कवितेतील भाव मनाला स्पर्शून जातो, आपल्या संग्रही असावा असा काव्यसंग्रह आणि घरातील तीन पिढीला वाचण्यासयोग्य कवितासंग्रह.
Kishore Markad
09 Jul 2021 07 40 PM

Very nice book
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat