9789382591801A P JA P J Abdul KalamA. P. J.A. P. J. Abdul KalamA.P.J.A.P.J.Abdul KalamAbdul KalamAnuvaditBharatratna Dr. Abdul KalamDr A P J Abdul KalamDr Abdul KalamDr KalamDr. A. P. J. Abdul KalamDr. A.P.J. Abdul KalamDr. Abdul KalamDr. APJ Abdul KalamDr. KalamDr.A.P.J.Abdul KalamDr.Abdul KalamDr.KalamGuidanceKalamMargadarshanparPranavPranav SakhadeoPranav SakhadevPranav SakhadewSakhadeoSakhadevSrujan Pal SingTranslatedTranslationVidnyanachya Ujval Vataअंतराळविज्ञानअनुवादितअब्दुल कलामआकृत्याए पी जे अब्दुल कलामए. पी. जे. अब्दुल कलामए.पी.जे. अब्दुल कलामकलामछायाचित्रेजीवाश्मविज्ञानडॉ ए पी जे अब्दुल कलामडॉ कलामडॉ. अब्दुल कलामडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलामतक्तेप्रणवप्रणव सखदेवप्रश्नोत्तरेपालकांसाठी टिप्समटेरियलमेंदूविज्ञानमार्गदर्शनपररोबोटिक्सविज्ञानाच्या उज्ज्वल वाटाविमानविद्यासखदेवसृजन पाल सिंगसायन्स
Hard Copy Price:
25% OFF R 275R 206
/ $
2.64
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
भविष्याच्या पोटात काय दडलेय हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. त्यातून विज्ञानातील भविष्य काय असेल, ते गूढच! मात्र दिवंगत माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी या पुस्तकात भविष्यकालीन विज्ञानाचा वेध घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
सृजन पाल सिंग हे पुस्तकात भविष्यकालीन विज्ञानाचा वेध घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. सृजन पाल सिंग हे पुस्तकाचे सहलेखक असून, प्रणव सखदेव यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. रोबोटिक्स, विमानविद्या, अंतराळविज्ञान, मेंदूविज्ञान, मटेरियल, सायन्स आणि जीवाश्मविज्ञान या विषयांवर डॉ. कलाम यांनी या पुस्तकात भाष्य केले आहे.
प्रश्नोत्तरे, पालकांसाठी टिप्स, आकृत्या, तक्ते, छायाचित्रे यांचा चपखल वापर करून विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर मोठ्यांनाही उत्कंठा वाटेल अशी पुस्तकाची रचना आहे. सुबोध, ओघवती भाषा हे लेखनाचे वैशिष्ट्य.