Sarang K
04 May 2021 05 30 AM
जगभर विखुरलेल्या रामायणासंबंधीच्या सांस्कृतिक खुणांचे योग्य संकलन व त्यावर आपल्या शब्द सामर्थ्याने सजवलेला साज यामुळे हा ग्रंथ अत्यंत आकर्षक झाला आहे. मुखपृष्ठ तर अत्यंत सुंदर.
Deepali Patwadkar
04 Apr 2021 05 30 AM
जगभर विखुरलेल्या रामायणासंबंधीच्या सांस्कृतिक खुणांचे योग्य संकलन व त्यावर आपल्या शब्द सामर्थ्याने सजवलेला साज यामुळे हा ग्रंथ अत्यंत आकर्षक झाला आहे. मुखपृष्ठ तर अत्यंत सुंदर. व्वाह व्वाह...!!!
सुंदर,आकर्षण देखणं पुस्तकं आणि तेवढ्याच ताकदीच साधं आणि समजायला सोपं लिखाण...Must have book
Amazing job by Deepali Patwadkar in covering so much in so little. Equally intriguing for 10 years old and 90 years old, and everyone in between.
A wonderful coffee table book.