बोट अचानक वादळात सापडल्यानंतर आजिबात न डगमगता वाऱ्याच्या विरूद्ध लढून ती कशी सुखरूप किनाऱ्यावर आणली त्या झुंजीची उत्कंठावर्धक कहाणी म्हणजे 'गोमूचा नाच ’.
गुड अॅडमिनिस्ट्रेशन आणि बॅड अॅडमिनिस्ट्रेशन यांच्यातला संघर्ष चित्रीत करताना वेगवेगळ्या प्रसंगातून, मॅनेजमेंटच्या क्षेत्रात नवख्या असलेल्या लोकांना मार्गदर्शन करण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न या पुस्तकात केला आहे. ही एक वेगळ्या विषयावरची पण डिटेक्टिव्ह कथेच्या अंगाने जाणारी, शेवटपर्यंत उत्कंठा ताणून धरणारी कादंबरी आहे.
BOI Post : https://
http://www.bytesofindia.com/P/PZZQDW