Hard Copy Price:
25% OFF R 250R 188
/ $
2.41
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
प्रश्नच प्रश्न. अगदी उत्तरं शोधतांनाही उध्दभवणारे प्रश्न ! पण प्रश्न सुस्त, निर्जीव समाजाला पडत नाहीत. ते प्रगती करणारऱ्या, धडपडणाऱ्या, नव्या वाट शोधणाऱ्या समाजालाच पडतात. खरे तर आर्थिक सुधारणा, निवडणूक सुधारणा, भ्रष्टाचार निर्मूलन, लोकशाहीतील भूलभूत संस्थांचे सबलीकरण इत्यादी महत्वाच्या, राष्ट्रीय प्रश्नांबाबत सर्वपक्षीय चर्चा होऊन एकमत नाही, तरी निदान सर्वसहमती होणे आवश्यक आहे. पण तसे अद्यापही होताना दिसत नाही. यातील अनेक विषयांवरकहून अधिक मते असू शकतात. आणि ती असावीतच. कारण त्यातुनच प्रश्नांच्या सर्व बाजू समाजात येतील आणि त्यांची उत्तर सापडतील. पुस्तकाच्या समारोपात दिलेली कार्यसूची सहजसाध्य नाही पण ती जनमताच्या सबळ, सक्रिय पाठिंब्याने अंमलात आणणे कठीणही नाही. ती प्रत्यक्षात येण्याने समाजाचे व राजकारणाचे रंगरूपच बदलेल. पण त्यासाठी जनमताचा रेटा तयार करावा लागेल. म्हणूनच हे पुस्तक चिचारवंतांनी, अभ्यासकांनी, राजकीय नेत्यांनी, समाज धुरिणांनी विविध प्रसारमाध्यमांनी आणि विद्यार्थ्यांनी वाचावे असेच आहे.