Hard Copy Price:
25% OFF R 450R 338
/ $
4.33
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 450R
337
/ $
4.32
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
महाप्रतापशाली शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय पराक्रमाचे विस्तृत वर्णन कृ. अ. केळूसकर यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज' या चरित्रलेखनातून केले आहे. या चरित्राची पहिली आवृत्ती १९०६ मध्ये प्रसिद्ध झालेली आहे. याची नववी आवृत्ती वाचकांसाठी सध्या उपलब्ध आहे. शिवाजी महाराज यांच्या कुळापासून सुरवात होत त्यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांची ओळख, त्यांचे पुत्र व शिवरायांचे वडील शहाजीराजे यांचा पराक्रम, शिवाजी महाराजांचे बालपण, त्यांचे शिक्षण, महाराजांनी केलेली स्वराज्य स्थापनेची सिद्धता व आरंभ आदी प्रकरणांमधून शिवरायांची स्वराज्ये स्वप्नपुर्तीकडे सुरू झालेली वाटचाल समजते. पुढे स्वसत्तावृद्धी करताना त्यांच्या मोहिमांचा वृत्तांत दिला आहे. शिवरायांचे मोगलांशी संबंध स्पष्ट करताना विजापूरकरांचा मुलुख काबीज करणे, अफझल खानाचा वध, मोगलांच्या राज्यातील स्वाऱ्या, सुरत व अन्य शहरांची लूट, मिर्झाराजे जयसिंग यांची स्वारी, आग्रा भेटीत व सुटका, स्वदेशी परतल्यावर केलेला पराक्रम, राज्याभिषेकाने स्वराज्यस्थापनेची पूर्ती व राज्यव्यवस्था, महाराजांचा अंतकाळ येथपर्यंतचे शिवचरित्र यात वाचायला मिळते.