Hard Copy Price:
R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
गदिमांच्या अवघ्या काव्याचं 'चैत्रबन ' या छोटेखानी पुस्तकात बंदिस्त आहे. चित्रपट संगीताचे एक अधिकारी व लेखक मधु पोतदार यांचे हे पुस्तक म्हणजे संपूर्ण गदिमा चरित्राचा ओघवत्या भाषेतला आलेख होय. यात गाण्यांच्या खुणा आहेत, आठवणी आहेत, सुंदर प्रेमगीतं , लावण्या , बालगीतं, अभंग , गीतरामायण , गीतगोपाल , माडगूळ , औंध , कोल्हापूर , मुंबई पुणे आणि पंचवटी हे सारं या पुस्तकात सामावलेलं आहे. गदिमांच्या जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंतचा प्रवास आहे. पहिली कविता आहे, शेवटचा शब्दही !