"जागर " मधील सर्वच कविता वास्तववादी आहेत... समाजायलाही सोप्या आहेत... वाचकाला नक्कीच विचार करायला लावणारी आणि मनात घर करून जाणारी शब्दावली आणि भावनांची तंतोतंत मांडणी यासाठी कवीच कौतुक करावं तितके थोडेच.... कवीने आपल्या अनुभवांना योग्य पद्धतीने कशी मांडणी करावी याच उत्तम उदाहरण म्हणजे जागर....
SIDDHESHWAR SHINDE
21/12/2018
Very nice poems
Prashnat Yadav
18/06/2014
All poems are very good and every one must read... try to give this unique book to more school and colleges
Swapnil Patil - Parbhani
18/06/2014
this collection of poems are having veriety of poems and this gives full joy while reading.... good work keep it up
Best poems from rural area
Vikas
02 Jul 2014 05 30 AM
Must read for current generation