गोल्डा एक अशांत वादळ
9789385509438 Autobiography Biography Charitre Ek Ashant Vadal Golda Golda Ek Ashant Vadal Golda Meyar Indus Source Books Informative Veena Gavankar Vina Gavankar Vina Gawankar आत्मचरित्र इंडस सोर्स बुक्स एक अशांत वादळ गोल्डा गोल्डा एक अशांत वादळ गोल्डा मेयर'. चरित्र वीणा गवाणकर
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 499 R 374 / $ 4.79
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
एका सामान्य रशियन ज्यू कुटुंबातील मुलगी कुटुंबासमवेत अमेरिकेला स्थलांतर करते. किशोरवयातच ती ज्यूंसाठी स्वतंत्र भूमी हवी, या विचाराने झपाटली जाते. त्यासाठी ऐन विशीतच आपल्या पतीसमवेत ती अमेरिका सोडते. किबुत्झमध्ये राहून कुक्कुटपालनाचे धडे घेते. प्रसंगी बालवाडीतील मुलांचे कपडे धुऊन घरखर्च भागवते. राष्ट्रउभारणीच्या ध्येयानं प्रेरित होऊन राजकारणात प्रवेश करते. अल्पावधीतच ती आपल्या कणखर वृत्तीनं, फटकळ स्पष्टवक्तेपणानं, साध्या राहणीनं आणि सहज वाणीनं आपला स्वतंत्र ठसा उमटवते. इस्त्रायलच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करणारी ती एकमेव स्त्री. वयाची सत्तरी उलटल्यावर ती पंतप्रधान होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर धाडसी निर्णय घेऊन ते तडीस नेते. प्रखरपणे आपली ध्येयनिष्ठा राखते. स्वतःला स्त्रीवादी न म्हणवणारी मात्र स्त्रीवाद्यांसाठी रोल मॉडेल ठरलेली ही 'गोल्डा'- अर्थात 'गोल्डा मेयर'.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat