Abhishek Naik, Dubai
31/10/2016
Fantastic diwali issue . Must Read
Pravin Rathi, Aurangabad
27/10/2016
काल अंक घेतला..पहिल्या पानापासून पकड घेणारा जबरदस्त अंक.पण न पण वाचनीय. मुखपृष्ठ तर केवळ अफलातून? कोणी केलं? त्याला सलाम.
Rajashree Deshpande
23/10/2016
तरुणाईच्या साहित्याने नटलेला अप्रतिम दिवाळी अंक
अंकाचं मुखपृष्ठ आणि मांडणी अफलातून . शर्मिष्ठा भोसले ,मनश्री पाठक आणि हिना कौसर खान यांचे लेख जबरदस्त
राजश्री देशपांडे , नागपूर
Media watch......-Best Diwali issue since last 4 year...--Must buy...--This year all contains fantanstic and Readable