AarogyavishayakArogyaArogyavishayakDeerghayoo InternationalDeerghayu InternationalDirghayuDirghayu InternationalHealthHonya Bare Golya ChurneProf. Dr. P. H. KulkarniRegarding Healthआरोग्यआरोग्यविषयकदीर्घायूदीर्घायु इंटरनॅशनलप्रा. डॉ. पां. ह. कुलकर्णीहोण्या बरे गोळया चूर्णे
Hard Copy Price:
25% OFF R 250R 187
/ $
2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 250R
200
/ $
2.56
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
निरोगी शरीरसंपदा ही देणगी असली, तरी टिकवणे आपल्या हातात असते . यासाठी व्यायाम व आहाराला महत्त्व आहे . पण , तरी कधीकधी किरकोळ दुखणे होते . कधी गंभीर आजार जडावतात . त्यामुळे औषधोपचार करणे ओघाने येतेच . यासाठी विविध वनस्पतींचा वापर केलेली आयुर्वेदिक औषधे व त्यांचे गुणधर्म , ती बनविण्याची पद्धत , औषधे वापरण्याचे प्रमाण , याची माहिती प्रा. डॉ. पां. ह. कुलकर्णी यांनी 'होण्या बरे-गोळ्या चूर्णे'मधून दिली आहे . स्वरस , कल्क , हिम , फांट , क्षीरपाक , पाक , लेप , औषधी तूप , पोटीस यांची माहिती देत औषधांची सूची , विविध चुर्णांची नावे दिली आहेत . एकेरी , मिश्र , गुटीका वटी , गोळ्या , सुवर्णयुक्त औषधे , तेले आदी प्रकरणामध्ये त्यातील घटकद्रव्ये , उपयुक्तता ; ते घेण्याचे प्रमाण , घटकद्रव्यांचा उल्लेख व त्यावर टिप्पणी दिली आहे . संबंधित औषधांवरील संशोधनांची माहितीही दिली आहे.