होण्या बरे गोळया चूर्णे
Pages: 148
Weight: 171 Gm
Binding: Paperback

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 250 R 187 / $ 2.67
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 20% OFF  R 250 R 200 / $ 2.86
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
निरोगी शरीरसंपदा ही देणगी असली, तरी टिकवणे आपल्या हातात असते . यासाठी व्यायाम व आहाराला महत्त्व आहे . पण , तरी कधीकधी किरकोळ दुखणे होते . कधी गंभीर आजार जडावतात . त्यामुळे औषधोपचार करणे ओघाने येतेच . यासाठी विविध वनस्पतींचा वापर केलेली आयुर्वेदिक औषधे व त्यांचे गुणधर्म , ती बनविण्याची पद्धत , औषधे वापरण्याचे प्रमाण , याची माहिती प्रा. डॉ. पां. ह. कुलकर्णी यांनी 'होण्या बरे-गोळ्या चूर्णे'मधून दिली आहे . स्वरस , कल्क , हिम , फांट , क्षीरपाक , पाक , लेप , औषधी तूप , पोटीस यांची माहिती देत औषधांची सूची , विविध चुर्णांची नावे दिली आहेत . एकेरी , मिश्र , गुटीका वटी , गोळ्या , सुवर्णयुक्त औषधे , तेले आदी प्रकरणामध्ये त्यातील घटकद्रव्ये , उपयुक्तता ; ते घेण्याचे प्रमाण , घटकद्रव्यांचा उल्लेख व त्यावर टिप्पणी दिली आहे . संबंधित औषधांवरील संशोधनांची माहितीही दिली आहे.

‘होण्या बरे- गोळ्या चूर्णे’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5025896467718219911
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat