Hard Copy Price:
R 200
/ $
2.56
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
श्रीशिव-पार्वती संवादातून साकार झालेला, ब्रह्मांडपुराणांतर्गत असा 'श्रीअध्यात्मरामायण' हा मंत्रमय ग्रंथ मानण्यात येतो. हा ग्रंथ म्हणजे 'वाल्मिकी-रामायणा' चे सरस संक्षिप्त रूप आहे . वाल्मिकी रामायणाप्रमाणेच 'श्रीअध्यात्म रामायणाची' ही सात कांण्डे आहेत. पण मूळ रामायणातील सुमारे २४,००० श्लोकांचा संक्षेप करून तो कथाभाग केवळ सुमारे ४,३०० श्लोकांत निबद्ध केलेला श्रीअध्यात्मरामायणात आढळतो.