दिव्यस्पर्शी
दिव्यस्पर्शी
डॉ. राम भोसले यांच्या जीवनावरील चरित्रात्मक कादंबरी
Pages: 239
Weight: 344 Gm
Binding: Hard Cover

Not in Stock

 
Hard Copy Price: 10% OFF
R 225 R 202 / $ 2.89

(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me

 
Summary of the Book
एक राजमान्य योगी,
एक स्वयंप्रकाशी व्यक्तिमत्व
हिमालयात महावतार बाबाजींच्या
दिव्यस्पर्शाने यांना अतिंद्रिय शक्तींचा
लाभ झाला आणि यांच्या दिव्यस्पर्शाने
जगातील अनेकजण वेदनामुक्त झाले,
परंतु हे व्यक्तिमत्व मात्र आज आपल्याला
परिचित नाही, असे असले तरी त्यांच्या काळी
मात्र ते जगात सर्वत्र सुपरिचित होते.
अत्यंत लहान वयात सर्वार्थाने प्रतिकूल परिस्थितीत
जगातील सर्वश्रेष्ठ मसाजिस्ट बनले.
पं. नेहरू, म. गांधी, स्टॅलिन, आयसेन हॉवर, बर्नार्ड शॉ,
योगी अरविंद यांच्यापासून जगातील अनेक मान्यवरांना
यांच्या मसाजने आराम दिला आहे.
हिमालयात सहा वर्षे योगसाधना केली.
साक्षात महावतार बाबाजी, यांना गुरु म्हणून लाभले.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही ते सक्रीय होते.
खरे म्हणजे जीवनातील सर्वच लढ्यात ते शौर्याने लढले.
‘अद्भूताचिया घरा वीररस आला पाहुणेरा’
असे त्यांचे जीवनचरित्र आहे.
सह्याद्रीचे हे शिखर हिमालयाहूनही उंच आहे.
असेच आपणांस हे चरित्र वाचून वाटेल.
Book Review
Write a review

Harshada Gurav
19/05/2013

this is very beautiful book. I want permission to creat an official facebook page of this book from publication and author. How can I contact him?
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat