एक शून्य मी
9788174869043 Arcticle Collection Article Collection Deshpande Editorial Ek Shuny Mee Ek Shuny Mi Ek Shunya Mee Ek Shunya Mi Ideological Lekh Margdarshan Mouj Prakashan Mouj Prakashan Gruh Mouj Prakashan Gruha P L Deshpande Philosophy Pu La Pu La Deshpande Pula Purushottam Laxman Deshpande Sampadit Vaicharik एक शून्य मी तत्वज्ञान देशपांडे पु ल पु ल देशपांडे पु. ल. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे पुल पुलं पी एल पीएल मार्गदर्शन मौज प्रकाशन गृह वैचारिक सदरलेखन संग्रह संपादित
Out Of Print

 
Hard Copy Price: 25% OFF
R 350 R 262 / $ 3.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
पु. ल. देशपांडे यांच्या वैचारिक लेखांचा हा संग्रह. 'मराठी दृष्टिकोनातून मराठी माणूस' या लेखाने पुस्तकाची सुरवात होते. गांधीयुग व गांधीयुगान्त, संस्कार, छान पिकत जाणारे म्हातारपण, अत्रे : ते हशे आणि त्या टाळ्या, नाटकवेडा महाराष्ट्र, नामस्मरणाचा रोग, एक शून्य मी, एक होती प्रभातनगरी, गांधीजी आणि त्यांचे घड्याळ आदी लेखांतून पु. ल. अनेक विषय हाताळतात. त्यातून स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळ प्रकट होतात. संवेदनशील आणि सुसंस्कृत महाराष्ट्रीय समाजाचे दर्शन ते घडवितात. जयप्रकाश नारायणांसारख्या संस्थेचं. कधी स्वतः बुद्धिनिष्ठ पु. ल. ठळक होतात. वेगळा विचार रुजविणारा हा संग्रह.
Book Review
Write a review

Dr.Madan Jadhav
12 Nov 2022 01 19 PM

पुलं'ना आपण केवळ 'विनोदी' शैलीत जखडून ठेवलं आहे. परंतु त्यांची वैचारिक आणि सामाजिक समज किती खोलवर होती हे सांगणारे पुस्तक म्हणजे 'एक शून्य मी.' प्रत्येकाने जरूर वाचावे. ज्या लोकांनी या पुस्तकाविषयी -ve comments दिल्या आहेत, त्या केवळ स्वजात्यभिमानातून आणि जातीय आकसातून आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं आणि स्वतः हे पुस्तक वाचून ठरवावं...
Milind Chakradeo
25 Feb 2012 03 46 PM

A very gambhir suject
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat