रिचर्ड फाईनमन
एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व
Biography Charitre Ek Harahunnari Vyaktimatva Ek Harahunnari Wyaktimatwa Mehata Publishing House Mehta Publishing House Physics Physics Scientist Richard Feynman RICHARD FEYNMAN : EK HERHUNNERY VYAKTIMATVA Richard Feynman: Ek Harahunnari Vyaktimatva Scientific Second Worldwar Sudha Risbud एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व चरित्र मेहता पब्लिशिंग हाऊस रिचर्ड फाइनमन रिचर्ड फाइनमन: एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व रिचर्ड फाईनमन रिचर्ड फाईनमन: एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व विज्ञानविषयक सुधा रिसबूड
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 150 R 112 / $ 1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
प्रसिद्धीचे वलय सदैव ज्या शास्त्रज्ञांभोवती राहिले, त्यातील पहिला शास्त्रज्ञ होता आइनस्टाइन, तर दुसरे नाव होते रिचर्ड फाइनमन. भौतिकशास्त्रज्ञ असलेल्या फाइनमन हे दुसऱ्या महायुद्धात वापरल्या गेलेल्या अणुबॉम्ब निर्मितीत आघाडीवर होते, ही त्यांच्याविषयीची माहिती त्यांची ख्याती सांगते. नोबेल विजेत्या फाइनमन यांनी भौतिकशास्त्रज्ञ म्हणून केलेल्या कामाची धावती ओळख या छोटय़ाशा चरित्रातून सुधा रिसबूड यांनी करून दिली आहे. शास्त्रज्ञ म्हणजे एकलकोंडे, आपल्याच कोशात जगणारे या गृहीतकाला फाइनमन सणसणीत अपवाद म्हणावा असा आहे. चित्रकला, संगीत, इतिहास, भाषा या गोष्टींमध्ये फाइनमन यांना खूप रस होता आणि गतीही. त्यांचा स्वभाव मिश्कील. त्यामुळे मानवी जीवनाकडे ते कुतूहलाने पाहात असायचे. 'शुअरली यू आर जोकिंग मि. फाइनमन' हे त्यांचं आत्मचरित्रवजा पुस्तक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खुमासदार ओळख करून देतं. तसंच हे छोटंसं पुस्तक त्यांचं चरित्रही संशोधन आणि व्यक्तिमत्त्व याविषयी सारांशाने सांगतं.
Book Review
Write a review

Ganesh Adsul
10 Sep 2018 06 29 PM

Nice
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat