Home
>
Books
>
आध्यात्मिक
>
Atmanirman Piece By Piece (Marathi) - आत्मनिर्माण पीस बाय पीस
आत्मनिर्माण पीस बाय पीस
AatmanirmaanAatmanirmanAdhyatmikAtma NirmanAtmaneermanAtmanirmanAtmanirman- Piece By PiecePiece By PiecePis By PisSarashreeSarashriSarshreeSarshriSir ShreeSir ShriSirshreeSirshree TejparkhiSirshriSirshri TejparkhiSirsreeSirsriSpiritualTejgyanTejgyan Foundation Of IndiaTejgyan Global FoundationWorld Of Wisdom Publishing Pvt. Ltd.Wow Publicationअत्मानिर्माणअध्यात्मिकआत्मनिर्माणआध्यात्मिकतेजग्यान ग्लोबल फाऊंडेशनतेजग्यान फाउंडेशन ऑफ इंडियापीस बाय पीसवर्ल्ड ऑफ विसडम पब्लिशिंग प्रा. लि.सरश्रीसरश्री तेजपारखी
Hard Copy Price:
25% OFF R 150R 112
/ $
1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
एका माणसाने चुकून आपल्या घराची किल्ली गिळली. एक महिन्यानंतर डॉक्टरांकडे जाऊन तो म्हणाला, ""डॉक्टरसाहेब, मी चुकून घराची किल्ली गिळली आहे. कसंही करून मला ती काढायची आहे.'' त्यावर डॉक्टरांनी विचारलं, ""ही घटना घडून किती दिवस झाले?'' तो उत्तरला, ""एक महिना.''
त्याचं उत्तर ऐकून डॉक्टर क्षणभर हैराण झाले. त्यांनी विचारलं, ""मग तू आता इतक्या दिवसानंतर का आला आहेस? इतके दिवस कसे काढले?'' त्याने उत्तर दिलं, ""आत्तापर्यंत मी डुप्लिकेट किल्लीवरच काम भागवलं. परंतु आज तीसुद्धा हरवली! त्यामुळे मूळ किल्लीची आवश्यकता निर्माण झाल्याने पोटातून ती काढण्यासाठी मी आपल्याकडे आलो आहे. डॉक्टर, आता मला या किल्लीची खूपच गरज आहे हो.''
कुठे आपणही हीच तर चूक करत नाही ना? माणूस आज जीवनाचं वास्तव विसरल्यामुळे नकली, कामचलाऊ जीवन जगत आहे. खरा आनंद अंतरंगात दडलेला असूनही लोक नकली आनंदात रममाण झाले आहेत. जेव्हा तोही आनंद हरवतो तेव्हा विचार येतो, "आता सत्संगात जाऊ, कमीत कमी तिथे तरी आनंद मिळेल.' नाही तर आपल्या शरीराच्या मृत्यूसमयी, "अरेरे, आजवर मी जसा जगलो वास्तवात तसं मला जगायचंच नव्हतं' असं पश्चात्तापदग्ध होऊन हताश होण्याची पाळी आपल्यावर येऊ नये. अशी गहन पण प्रगल्भ समज हे पुस्तक प्रदान करून जातं. त्याचप्रमाणे आनंद व आत्मनिर्माणाची मूळ, खरी किल्ली आपल्याकडेच आहे हे रहस्य उमगतं.
"थोडाच पण चांगला विचार करा' या युक्तीचा उपयोग मूळ किल्ली मिळविण्यासाठी कसा करायचा ही समज या पुस्तकाद्वारे आपल्याला प्राप्त होईल.