Summary of the Book
या विषयावरील मराठी भाषेतले एकमेव पुस्तक, वनएरंडापासून पेटोलसदृश इंधन तयार करता येते. जैविक इंधन निर्मितीसाठी वनएरंडाची मोठ्या प्रमाणावर लागवड शेतकरांनी करावी या उद्देशाने राष्टीय कृषिविकास बँकेने प्रोत्साहन योजना हाती घेतली आहे. लेखकद्वायाने वनएरंडाची पाहणी करणासाठी दौरे करून अभास केला आणि हे संदर्भपुस्तक लिहिले. लागवडीची संपूर्ण तपशील आणि खर्च-उत्पादनाचा तक्ता यामधून दिला आहे.