अज्ञाताच्या ज्ञानासाठी
Adhyatmik Adnyatachya Dnyanasathee Adnyatachya Dnyanasathi Agyatachya Gyanasathee Agyatachya Gyanasathi Anuvadit Karuna Gokhale Karuna Gokhle Karunaa Gokhale Popular Prakashan Rafik Jhakariya Rafik Zkariya Rafiq Jhakariya Rafiq Zakariya Rafique Jhakaria Rafique Zakaria Samajik Social Spiritual Translated Translation अज्ञाताच्या ज्ञानासाठी अध्यात्मिक अनुवादित करुणा गोखले पॉप्युलर प्रकाशन रफ़िक़ झकारिया सामाजिक
Out Of Print

 
Hard Copy Price: 15% OFF
R 400 R 340 / $ 4.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
कोणत्याही जातीचा, धर्माचा, प्रांताचा माणूस ईश्र्वर म्हटले की क्षणभर का होईना नतमस्तक होतो. ईश्र्वर, गॉड, देव, अल्ला, भगवान अशी अनेक नावे असली तरी ही शक्ती कु ठेतरी एकच आहे आणि तिचा अद्यापही शोध सुरूच आहे. याच प्रकारच्या ध्यासाने प्रेरित होऊन डॉ. झकारिया यांनी या विषयाचा सखोल अभ्यास केला आहे.

Discovery of God या त्यांच्या पुस्तकातून त्यांनी जगातील प्रत्येक महत्त्वाच्या धर्मातील ईश्र्वराच्या स्थानाचे विश्र्लेषण केले आहे, हे सर्वेक्षण धार्मिक नव्हे तर ऐतिहासिक ठरले आहे. या पुस्तकाचा करुणा गोखले यांनी केलेला मराठी अनुवाद म्हणजे 'अज्ञाताच्या ज्ञानासाठी'. या पुस्तकात मानवाने परम अस्तित्वाचा, निर्मात्याचा शोध कसकसा केला याची चर्चा केली आहे. जगाला धक्का देण्याची व त्याचवेळी जगाकडे पूर्णपणे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता या पुस्तकातून लेखकाने दिली आहे.

प्रदिर्घ संशोधनातून ग्रीस-रोमपासून ते भारत-चीन व भूमध्य समुद्राच्या पूर्वेकडील देशांपर्यंत सर्वांनी एकेश्र्वरवादाकडे केलेला प्रवास त्यांनी चितारला आहे. जगातील प्रत्येक महत्त्वाच्या धर्मातील ईश्र्वराच्या स्थानाचे विश्र्लेषण यात केले आहे.

केवळ सश्रद्ध मनाने ईश्र्वराचे अस्तित्व मानणारे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणारे या दोघांच्याही संग्रही आवश्यक असणारे हे पुस्तक.
Book Review
Write a review

kondiba jadhav
04 Aug 2015 01 52 PM

केवळ सश्रद्ध मनाने ईश्र्वराचे अस्तित्व मानणारे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणारे या दोघांच्याही संग्रही आवश्यक असणारे हे पुस्तक
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat