पडद्यामागचं गाणं
Pages: 120
Weight: 220 Gm
Binding: Paperback

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 160 R 120 / $ 1.71
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 6% OFF  R 160 R 150 / $ 2.14
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
कवितेचं रसग्रहण हा रसिकांच्या अत्यंत जिज्ञासेचा विषय. कवितेचे अंतरंग उलगडून दाखवणं आणि स्वतःसाठीही ते उलघडणं हे आनंददायी असतं. हाच अनुभव वाचकांना पडद्यामागाचं गाणं हे पुस्तक वाचताना येऊ शकतो. लोकांच्या मनात बिंबलेली, वर्षानुवर्षं ओठांवर रुळलेली गाणी आहेत ही.
तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, वो शाम कुछ अजब थी, धुंदी कळ्यांना अशी. अगदी ओळखीची. पण या गीतांची एक वेगळी ओळख लेखिका अजिता सोने- सोनोले आपल्याला करून देतात. या गाण्यांमधला भावार्थ शोधण्याचं आनंददायी तरीही कठीण काम अजिता सोने यांनी केलं आहे. जोडीला वापरलेले फोटो त्या त्या काळात वाचकाला घेऊन जातात.

‘पडद्यामागचं गाणं’ या पुस्तकाचा परिचय वाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5327128645681164461
Book Review
Write a review

Milind Limaye
24/09/2020

अतिशय टुकार पुस्तक आहे. ‘पडद्यामागचं गाणं’ हे नाव वाचून अशी समजूत होते की त्या गाण्यामागची काही घटना, किस्सा सांगितला असेल. पण तसं काही नाहीये. नुसता त्या गाण्यांचा मराठीत अर्थ सांगितला आहे. तोही अत्यंत रटाळ भाषेत. अर्थ सांगायलाही हरकत नाही. निदान रंजक तरी करायचं.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat