स्वातंत्र्यवीर सावरकर - मूर्तिमन्त गीता
Biographical Dr P V Vartak Dr Padmakar V Vartak Dr Padmakar Vartak Dr. P. V. Vartak Dr. P.V.Vartak Dr. Padmakar Vartak Dr. Padmakar Vishnu Vartak Dr.P.V.Vartak Dr.Padmakar V. Vartak Dr.Padmakar Vartak Dr.Padmakar Vishnu Vartak Murtimant Geeta P V Vartak P. V. Vartak P.V. Vartak P.V.Vartak Padmakar Vartak Padmakar Vishnu Vartak Swatantryaveer Savarkar Swatantryavir Sawarkar - Murtimant Geeta Vartak Prakashan Vyaktichitran डॉ.पद्माकर वर्तक डॉ.पद्माकर विष्णु वर्तक प वि प वि वर्तक प वी प वी वर्तक पद्माकर वर्तक पद्माकर विष्णु वर्तक पवि पवी वर्तक प्रकाशन स्वातंत्र्यवीर सावरकर - मूर्तिमन्त गीता
eBook Price: 25% OFF  R 80 R 60 / $ 0.77
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
स्वातंत्र्यवीर सावरकर - मूर्तिमन्त गीता, पाहिले आणि एकमेव,राजयोगी,कुंडलीतून दर्शन.
Book Review
Write a review

Dilip Mandave
02 Feb 2022 02 08 AM

महान होते स्वातंत्र्यवीर सावरकर...🙏 आपल्या लोकांना ते कळलेच नाहीत हीच शोकांतिका आहे.. 😔, खरंच तात्यांना जर समजून घेयच असेल तर त्यांनी लिहिलेले आणि त्यांच्या जीवनावर लिहिलेले गेलेले प्रत्येक साहित्य न साहित्य वाचलं पाहिजे... आणि त्यांचे साहित्य मी एक एक करून वाचत आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. तात्यांच्या साहित्यांचे वाचन करत असताना एक वेगळा अनुभव मिळतो, असं वाटत आपण तात्यांच्या विचारांच्या खूप जवळ पोहचत आहोत. डॉ. पद्माकर विष्णु वर्तक लिखित "स्वातंत्र्यवीर सावरकर मूर्तिमंत गीता" हे साहित्य प्रत्येकाने वाचलं पाहिजे हे माझे वयक्तिक ठाम मत आहे. कारण जेव्हा ह्या साहित्याचे मी शांतपणे वाचन केले तेव्हा तात्यांचे आचार - विचार हे आपल्यासाठी किती उपयोगी आहेत ते मला समजले म्हणून तात्या खरंच आपल्यासाठी एक मार्गदर्शक होते आणि कायम राहणार ह्यावर माझा ठाम विश्वास आहे. तात्यांसारखं स्थितप्रज्ञ होण्याचा मी प्रयत्न करत आहे. स्थितप्रज्ञ म्हणजे काय तर जो आनंदाचे हुरळून जात नाही आणि दुःखाने खचून जात नाही...! तात्यांना कोटी कोटी प्रणाम 🙏
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat