बाबा होण्यापूर्वी आणि बाबा झाल्यानंतरही प्रत्येकाने अगदी आवर्जून आणि मनापासून वाचावे
असे हे पुस्तक आहे.बाबाच्या व्यथा आणि भावना अगदी नेमक्या शब्दात व्यक्त केल्या आहेत.
मुलगी मोठी झाल्यावर ती जेव्हा हे वाचेल आणि आताचे जग,माणसे,प्रेम,जगण्यातले प्रश्न,आणि नांत्यातले गुंते समजून घेईल तेव्हा तिला काय वाटेल?हा प्रश्न खरंतर प्रत्येकालाच पडतो.त्याचे उत्तर हे पुस्तक वाचून मिळाल्यासारखे वाटते.verrryy... Goood...must read....