Summary of the Book
दैनंदिन आयुष्यात घडणा-या घटनांचा अन्वयार्थ आपल्या परीने लावायचा प्रयत्न लेखक 'एकनाथ खिल्लारे' यांनी केला आहे. त्यांनी केलेले चिंतन अगदी नेमकेपणाने त्यांनी आपल्यासमोर उभे केले आहे. 'आंबेडकर चळवळ' मध्यभागी मानून केलेले राजकीय भाष्य म्हणूनही या लेखांकडे पाहता येईल.