Hard Copy Price:
R 100
/ $
1.28
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
...परिवर्तनाच्या उंबरठ्यावरील कोकणच्या सुखदु:खांचा व गुणदोषांचा साक्षीदार नजरेने घेतलेला वेध म्हणजे ‘कातळ’ कादंबरी.
कोकणात मागासलेपणा हा प्रतिकूल निसर्गामुळे आलेला नाही. उलट निसर्गाचे उदंड वरदान कोकणभूमीला लाभलेले आहे, तिथे मागासलेपणा आहे, तो तिथल्या माणसांच्या स्वभावात; असे अवधूत म्हणतो---
कोकणच्या कातळावर धडपडणारा अवधूत, त्याचे कुटुंब आणि त्याचा गाव; यांची ही कहाणी.