Hard Copy Price:
R 40
/ $
0.51
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
कवि कुलगुरु कालिदास आणि त्यांची काव्ये व कथांचे एकत्र दर्शन ह्या पुस्तकात दिले आहे. ह्या पुस्तकाचा उपयोग संस्कृत विषय घेऊन कॉलेजमध्ये जाणार्या तसेच शालेय विद्यार्थ्यांना कालिदासांची काव्ये, नाटके आणि काव्यांच्या कथाही एकत्रितपणे अभ्यासण्यास मिळणार आहेत. मुले स्वभावत:च कथाप्रिय असतात. माध्यमिक शाळांतील वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी पुरवणी वाचन म्हणून हे पुस्तक वाचल्यास त्यांना संस्कृत वाङ्मयात येणारे कालिदासांच्या काव्यातील उतारे समजण्यास मोलाची मदत होईल.