Summary of the Book
आजच्या पिढीतील आघाडीच्या विनोदी लेखकाचा `टाकसाळीतील नाणी’ यानंतरचा विनोदी लेखसंग्रह : अपेक्षा उंचावणारा. ``मुकुंद टाकसाळे यांच्या कथा वाचल्यावर आणि त्या कथांतला निर्व्याज (इनोसंट) विनोद लुटल्यानंतर मला सतत असे वाटू लागले, टाकसाळे हे चिं. वि. जोशी यांचे वारसदार होऊ शकतील`` या जयवंत दळवींनी केलेल्या भाकिताला पुष्टी देणारा.