Summary of the Book
संयुक्त महराष्ट्राच्या लढ्याचा सुवर्ण मोहोस्तव पार पडला. असंख्य शाहिरांनी आपले या लढ्यात महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. सर्व शाहीर मराठी मातीवर, मराठी संस्कृतीवर, मराठी भाषेवर, मराठी अस्मितेवर प्रेम करणारे आहेत. शाहीर स्वतासाठी जगत नाही तर निस्वार्थपणे, निरपेक्षतेने शाहीरीसाठी जीवनाचे योगदान देत असतो. या कर्तुत्व भावनेतून या पुस्तकात शाहिरी कार्तुत्वाची नोंद घेतलेली आहे. सर्व शाहिरी प्रेमी वाचकांनी खास वाचवे असे पुस्तक.