अक्षरनिष्ठांची मांदियाळी
ग्रंथशोध आणि वाचन-बोध
9789380361499 Aksharneeshthanchi Mandiyali Aksharnishthaanchee Maandiyaalee Aksharnishthaanchi Maandiyaali Aksharnishthanchee Mandiyalee Aksharnishthanchi Aksharnishthanchi Mandeeyalee Aksharnishthanchi Mandiyali Aksharnishthanchi Mandiyali: Grantha-Shodh Ani Vachan-Bodh Aroon Tikekar Arun Tikekar Criticism Dr Aroon Tikekar Dr Arun Tikekar Dr. Aroon Tikekar Dr. Arun Tikekar Dr.Aroon Tikekar Dr.Arun Tikekar Grantha Shodh Ani Vachan Bodh Grantha-Shodh Grantha-Shodh Aani Vachan-Bodh Grantha-Shodh Ani Vachan-Bodh Informative Literature And Review Maandi Yali Mandi Yali Mandiyali Rohan Prakashan Vachan-Bodh अक्षरनिष्ठांची अक्षरनिष्ठांची मांदियाळी अक्षरनिष्ठांची मांदियाळी: ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध अरुण टिकेकर आणि ग्रंथ ग्रंथ-शोध ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध डॉ.अरुण टिकेकर बोध मांदियाळी माहितीपर रोहन प्रकाशन वाचन वाचन-बोध शोध साहित्य आणि समीक्षा
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 190 R 142 / $ 1.82
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
या पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या ‘ग्रंथ-शोध’ या भागात टिकेकरांनी आपल्या 25-30 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रभर आणि अहमदाबाद, दिल्ली, गुरगाव असा शहरांमध्ये घेतलेल्या ग्रंथांच्या शोधांची रसाळ हकिगत सांगितली आहे.

ग्रंथ-शोधाचा प्रवास सांगताना मुंबईत दुर्मीळ पुस्तकं मिळणा-या ठिकाणांची सफर घडवली आहे, तशी रद्दीच्या ढिगा-यात तासन्तास घालवल्यानंतर मिळालेल्या मौलिक ग्रंथांच्याही कहाण्या सांगितल्या आहेत. महाराष्ट्रबाहेरच्या उत्तम ग्रंथ मिळणाऱ्या अड्डय़ांचाही ठावठिकाणा सांगून टाकला आहे! समानधर्मा ग्रंथ-सोबत्यांविषयीही लिहिले आहे, तसेच थोडय़ाशा उशिरामुळे गेलेल्या ग्रंथांविषयीची रुखरुखही नोंदवली आहे.

पुस्तकाच्या ‘वाचन-बोध’ या दुस-या भागात, ‘वाचन’ या विषयावर दिलेले व्याख्यान आहे. यात टिकेकरांनी त्यांना ज्या ग्रंथांनी वाचनानंद दिला, जगाच्या अज्ञाताची गुपिते समजावून दिली, थोडक्यात ज्यांनी त्यांना प्रभावित केले, त्या ग्रंथांविषयी लिहिले आहे. यासोबत वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी काय करायला हवे, तिचे फायदे काय, याचाही थोडक्यात ऊहापोह केला आहे. ग्रंथ-मार्गदर्शकाची गरज का असते, तो नसला तर काय होते, असला तर काय होते याविषयी सांगत स्वत:च्या वाचनप्रवासाचा चढता आलेख सांगितला आहे.
Book Review
Write a review

राजपाल विमलबाई बापूसाहेब
14 Mar 2018 11 25 AM

प्रत्येक ग्रंथवेड्याने वाचावं असं एक मार्गदर्शक पुस्तक. त्याबरोबरच श्री. टिकेकरांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची झाडाझडती घेतली आहे जी खूप मननीय आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat