Summary of the Book
बँकांनी व्यवसायाची धोरणे आखावीत, असा रिझर्व बँकेचा आग्रही दृष्टीकोन, अन्य काही बँकांनी केलेली विचारणा आणि पाठपुरावा यामुळे हि वेगवेगळी ३५ व्यावसायिक धोरणे तयार केलेली आहेत. हि धोरणे तयार करताना रिझर्व बँकेचा दृष्टीकोन हा प्रामुख्याने नजरेसमोर आहे. त्यामुळे त्याचे स्वरूप हे मसुद्यासारखे (Draft) असे आहे. प्रत्येक बँकेने हि धोरणे आधारभूत धरून स्वत:चे धोरण आखणे हितावह ठरेल अशीच वापरली तरी ते योग्य ठरणार आहेच.