Hard Copy Price:
25% OFF R 510R 382
/ $
4.90
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
शाळेत विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच अन्य शालेय कामेही शिक्षकांना करावी लागतात. त्याचाच एक भाग म्हणजे रष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) शिबिराचे आयोजन करणे. गोव्यातील शाळेत शिक्षिका असणार्या सुमेधा कामत देसाई यांनी ही जबाबदारी घेतली, पण शिबीर कसे घेतात, काय करतात याचा अनुभव त्यांना नव्हता.
पूर्वीच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी मडकई येथील पीसफुल सोसायटीच्या आवारात दहा दिवस शिबिराचे आयोजन त्यांनी केले. १४ -१५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या शिबिरात ग्रामस्थांचा कुटुंबनियोजनविषयक सर्व्हे, पोलिओ सर्व्हे आहे.
शहरी माणूस हौसे ने दूरवर ट्रेकिंगला जातो, पण तेथील अडचणी, गैरसोईंना कधी कधी वैतागतो. असा काहीसा अनुभव लेखिकेने गुजरातमधील ओखा बंदराला भेट दिली, तेव्हा घेतला.
द्वारका बेटावर पदभ्रमण करताना सागरी जीव, पशुपक्षी यांचे वैभव यामुळे ज्ञानात भर पडली. द्वारकाधीश श्रीकृष्णाचे दर्शन झाल्यानंतर मनाला शांती मिळाली. कन्याकुमारीचे योगशिबीर लीळाचरित्रकार चक्रधर स्वामी यांचे रिधपूर गाव व गाझीयाबाद मधील खेड्यांचा अनुभव त्यांनी 'सूर्यप्रकाश आणि समुद्र' मधून लिहिला आहे.