Home
>
Books
>
संगीत विषयक
>
Saptasoor Sanvad Saat Sangitkaranshi - सप्तसूर संवाद सात संगीतकारांशी
सप्तसूर
संवाद सात संगीतकारांशी
9789386059642Madhav ChirmuleyMusicParam Mitra PublicationsSangit VishayakSanvad Saat SangitkaranshiSaptasoorपरम मित्र पब्लिकेशनमाधव चिरमुलेसंगीत विषयकसप्तसूरसंवाद सात संगीतकारांशी
Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
संगीतकाराला एक आतला आवाज असतो.त्या अन्तःप्रेरणेनं जे स्फुरेल ते तो चालींच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवत असतो.सर्वसामान्य रसिक त्या रचनेचा आनंद घेऊन तृप्त होतात पण माधव चिरमुलेंसारख्या रसिकाला एक आतला कान असतो.त्यायोगे त्यांना त्या चालीच्या मागचं असंही काही ऐकू येतं. ते जाणून घेऊन संगीतकार आणि रसिक यांच्यामध्ये एक दुवा निर्माण व्हावा,संगीतकाराच्या मनातलं मंथन शब्दबद्द व्हावं ,रचनेमागच्या उस्फूर्तपणाचं वा विशिष्ट अशा प्र्यासंच मर्म उलगडावं ही जाणीव त्यांच्या मनात सतत जागृत असते.आणि मग संधी मिळताच पूर्ण तयारीनिशी ते त्या संगीतकाराशी संवाद साधत,त्यांच्या सांगीतिक प्रवासातले बारकावे ,हेलकावे,मनोज्ञ क्षण टिपत राहतात.त्या एकंदर प्रक्रियेतल्या तळाचा ठाव घेत राहतात.ते सगळं,श्रोते आणि वाचक यांच्यासमोर जसंच्या तसं येईल याची जबाबदारीनं काळजी घेतात . वेगवेगळ्या पिढ्यांची आणि प्रकृतीची संगीतसाधना या पुस्तकात शब्दबद्द झाली आहे.मध्यमांतराच्या या बदलत्या काळात अशा प्रकारचं पुस्तक म्हणजे एक कायमस्वरूपी जपून ठेवायचा दस्तऐवजच .