AathvaniAmbedakarAmbedakari Chalavalichya AathvaniAthavaniAthawaniAthvaniAthwaniGaikwadMemoirsMemoriesProf R D GaikwadProf. R. D. GaikwadProf.R.D.GaikwadR. D. GaikwadVinimay PublicationVinimay Publicationsआठवणीआंबेडकरआंबेडकरी चळवळीच्या आठवणीआर. डी. गायकवाडप्रो आर डी गायकवाडप्रो. आर. डी. गायकवाडप्रो.आर.डी.गायकवाडविनिमय पब्लिकेशन
Hard Copy Price:
25% OFF R 500R 375
/ $
4.81
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
"आंबेडकरी चळवळीच्या आठवणी" हे पुस्तक मिळाले,तसे हे पुस्तक मिळून आठवडा होत आला आहे पण आज पॅकिंग उघडलं,पुस्तकाची बांधणी,पानांची गुणवत्ता आणि मुखपृष्ठ अगदी उत्तम आहे,आजच वाचायला सुरुवात केलीय प्रस्तावना आणि लेखकाचे मनोगत वाचून झाले त्यावरून अंदाज आलाय की पुढे आंबेडकरी चळवळीचा विस्मरणात गेलेला खजिना उघडणार आहे जवळजवळ हरवून गेलोय,खूपच छान.
मनापासून धन्यवाद विनिमय पब्लिकेशन🙏
Rahul Bhalerao
17 Nov 2024 01 21 PM
आर. डी. गायकवाड यांच्या साठवणीत ज्या ज्या आठवणी आहेत, त्या आजच्या पिढीला माहीत नाहीत किंवा त्यांनी कधी त्याचा शोधही घेण्याचा प्रयत्न केल्याचे आपणास माहित नाही. या पिढीला हा वारसा केवळ ह्या आठवणींमुळे ज्ञात झाल्याचे महत्वाचे आहे
Dr. Amarkumar Tayde
16 Nov 2024 11 14 PM
आंबेडकरी चळवळीच्या आठवणी (साठवणीच्या कप्प्यात तून) हा ग्रंथ काही दिवसांपूर्वी मला मिळाला.आजची तरुण पिढीला वाचण्या योग्य असा ग्रंथ आहे...डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अनेक विषयांवर त्याचा सोबती असलेले सहकारी यांच्या बद्दल महत्वपूर्ण माहीती येथे उपलब्ध होते...तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंतीची सुरवात असे अनेक विषय प्रस्तुत ग्रँथात आहे
Pranay
16 Nov 2024 09 27 PM
आंबेडकरी चळवळीशी अनभिज्ञ असणाऱ्या आणि नसनर्यांनी आवर्जून वाचावं असं वाचनीय पुस्तकं.
भीमराव कढरे
16 Nov 2024 08 30 PM
हे एक मौलिक पुस्तक आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ समजून घेण्यासाठी हा एक संदर्भग्रंथ आहे
Vaibhav Bhaste
16 Nov 2024 08 22 PM
या सुंदर संग्राह्य अशा पुस्तकासाठी लेखक आणि प्रकाशक दोघांचे ही मनपूर्वक अभिनंदन..
Kundan
16 Nov 2024 07 44 PM
Nice book, everything mentioned properly,while reading you can understand well the history and conversation
Rajesh H
16 Nov 2024 07 42 PM
Excellent book, babasaheb ambedkar yanche karya aani ambedkari chalval dolyasamor ubhi rahte. प्रत्येक व्यक्ति ने वाचावे असे एकमेव पुस्तक तेहि मराठीमधे,लेखकांचे आभार, विक्रेताओं के आभार
Suraj Prakash Talvatkar
16 Nov 2024 07 42 PM
आंबेडकरी चळवळीतील प्रत्येकाने आपल्या संग्रही ठेवायला पाहिजे असे हे पुस्तक आहे.
महेश श्यामसुंदर गजभारे
16 Nov 2024 07 06 PM
आंबेडकरी चळवळीच्या आठवणी हा ग्रंथ वाचत असताना क्रांतीसुर्य कायदे पंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळामध्ये ज्या चळवळी निर्माण केल्या उभ्या केल्या त्या चळवळी मानवतेच्या कल्याणासाठी आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर किती धाडसी होते ज्ञानी होते त्याचबरोबर या भारत देशावर त्यांचे किती प्रेम होते शोषित दलित वंचित आणि मागासवर्गीयांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी आपले जीवन संपूर्णपणे समर्पित केले त्याचबरोबर परिवाराचा त्याग सुद्धा त्यांनी केला आहे, याच दरम्यान त्यांची चार मुले उपचाराअभावी मरण सुद्धा पावली. हा ग्रंथ वाचताना बाबासाहेब आंबेडकरांचे चळवळीचे प्रसंग डोळ्यासमोर येतात त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेली त्या काळजी निष्ठावंत कार्यकर्ते बाबासाहेबांच्या एक इशाऱ्यावर प्रत्येक चळवळीमध्ये सहभागी होणारे लोक अतिशय महान असे होते असे दिसून येते हा ग्रंथ खरोखरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या चळवळी उभ्या केल्यात त्या चळवळी पाहिल्यानंतर माणसाला आपले जीवन कसे जगावे हे समजते आणि खरोखरच लेखकाने अतिशय उत्तम रित्या या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे उत्तुंग कर्तृत्व नमूद केले आहे. महामानव बाबासाहेब आंबेडकर हे खरोखर राष्ट्रप्रेमी आहेत मानवतावादी करुणामय आहेत आणि प्रत्येक मानवाचा उद्धार त्यांनी या चळवळीच्या माध्यमातून केलाय हेच या ग्रंथातून आपणा समजून येते. मी या माध्यमातून तमाम भारतीयांना असे आव्हान करू इच्छितो की आपण हा ग्रंथ नक्की वाचन करावा .... एक भारतीय म्हणून तुम्हाला निश्चितच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रती खूप अभिमान वाटेल.....
जय भीम नमो बुद्धाय
Pradnyesh Sonawane
16 Nov 2024 06 17 PM
सदरील ग्रंथ मला काही दिवसांपूर्वी प्राप्त झाले आहे...प्रत्येक पान वाचत असताना महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र डोळ्यासमोर उभे राहत आहेत...पूर्वीचे कार्यकर्ते प्रामाणिक आणि निष्ठावंत होते...आणि महामानवाच्या विचारांची जबाबदारी संपूर्णपणे स्वतः घेत होते.... धन्यवाद लेखक आणि प्रकाशक....👍🌹✊🏻✅
ॲड प्रज्ञेश चैतन्य सोनावणे ठाणे शहर
Prakash Tupe
16 Nov 2024 05 50 PM
Excellent Record
Rajratna Thosar
16 Nov 2024 04 58 PM
आर. डी. गायकवाड यांच्या साठवणीत ज्या ज्या आठवणी आहेत, त्या आजच्या पिढीला माहीत नाहीत किंवा त्यांनी कधी त्याचा शोधही घेण्याचा प्रयत्न केल्याचे आपणास माहित नाही. या पिढीला हा वारसा केवळ ह्या आठवणींमुळे ज्ञात झाल्याचे कमी महत्वाचे आहे असे नाही तर पूर्वकाळात आपण कसे जगलो, आपल्यावर कसे आणि किती अत्याचार झाले याचाही इतिहास कळतो.
1946 ला सार्वत्रिक निवडणुका झाल्या. धारावी- माटुंगा मतदार संघातून फेडरेशनचे आर. डी. भंडारे उभे होते. मतदान चालू असताना काँग्रेस गुंडांनी तोकाजी गांगुर्डे यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारले. दुसऱ्या दिवशी त्यांची प्रचंड प्रेतयात्रा निघाली. त्यावेळी प्रचंड पोलीस आणून जमावाची कोंडी केली. रस्त्यावरचे दिवे घालून जमावावर लाठीहल्ला केला. त्यावेळी लाठीहल्ल्यात रामचंद्र गुंडो कांबळे यांचा मृत्यू झाला. त्यांचे प्रेतयात्रा 4 जानेवारी 1946 ला निघाली.
• आंबेडकरी चळवळीच्या आठवणी, आर. डी. गायकवाड (रमेश शिंदे गोरेगाव यांच्या प्रस्तावनेतून)