Summary of the Book
जगाच्या नकाशात आयुर्वेदाला मानाचे स्थान मिळवून देणारे डॉ. पां. ह. कुलकर्णी यांच्या जीवनाविषयी आणि कार्याविषयी माहिती देणारे हे पुस्तक. डॉ. कुलकर्णी हे नेते, डॉक्टर, अध्यापक, संशोधक, उघोजक तर आहेतच, पण ते आयुर्वेदविषयक साहित्याचे प्रवर्तकही आहेत. त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात सादर केलेल्या या पुस्तकात त्यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे आणि आयुर्वेदाविषयी विचारमंथनही केले आहे.