Hard Copy Price:
R 25
/ $
0.32
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
प्राणिजगताबद्दल मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच आकर्षण, उत्सुकता व जिज्ञासा वाटत असते. आणि यामुळेच शिकार, सर्कस, प्राणिसंग्रहालय, मत्स्यालय, सर्पोद्यान आणि अभयारण्य आदींचा उगम झालेला दिसून येतो. प्राणिसृष्टीत अनेक मजेदार व चमत्कारिक प्राणी जसे आहेत, तशा त्यांच्याविषयीच्या अनेक मनोरंजक व अजब गोष्टी पाहण्या-ऐकण्यात नेहमीच येत असतात.
या पुस्तकात कित्येक प्राण्यांच्या विविध हालचाली, कबी व सवयी आणि त्यांचा एकूण जीवनक्रम; त्याचबरोबर त्यांची उपयुक्तता, भ्रामक समजुती वगैरे जिज्ञासापूर्ण माहिती प्रश्र्नोत्तरे रूपाने दिलेली आहे. असे हे सर्वांगीण माहितीचे पुस्तक बालवाङ्मय विभागासाठी उत्कृष्ट ठरल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा 1977-78 चा राज्य पुरस्कार या पुस्तकाला मिळालेला आहे.