BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

स्वातंत्र्याची पहिली ठिणगी कित्तूर चेन्नम्मा
Pages: 324
Weight: 310 Gm
Binding: Paperback
Share This Link:
https://www.bookganga.com/R/7ZFB8

Available Immediately

 
Hard Copy Price: 50% OFF  R 500 R 250 / $ 3.57
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
ब्रिटीशांच्या क्रूर वागणुकीने त्रस्त झालेल्या आपल्या देशातून या परकीयांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी धैर्याने लढली ; ती चेन्नम्मा राणी . या वीर राणीनं ब्रिटीशांना कैद करून स्वजनांना स्वतंत्र्याचे मध चाखवून त्यांची आकांक्षा वाढवली . तिनं देशप्रेम , स्वभिमानाची आग यांनी स्वातंत्र्यसंग्रामात ब्रिटीशांशी लढण्याची ज्वाला पेटवली . युद्धातील हार-जीत , सन्मान - अपमान हे सारे एकसमान मानून या राणीनं देलेल्या लढ्याचे या कादंबरीतील वर्णन हृदय हेलावून सोडण्याविना रहाणार नाही .
          कानडी साहित्याचा मराठीतला परिचय करून देणारे आणि स्वतंत्रपणे मराठीतून कथालेखन करणारे अनुवादक व साहित्यिक श्री. अरविंद हेब्बार यांच्या 'स्वातंत्र्याची पाहिली ठिणगी कित्तूर चेन्नम्मा ' या अनुवादाचे वाचन केल्यावर मला श्री . हेब्बार यांच्या लेखन कौशल्याचा आणि कित्तुरची स्वातंत्र्यप्रेमी राणी चेन्नाम्मा यांचा परिचय झाला .
            ब्रिटीश राणीचा जाहीरनामा जाहीर होण्यापूर्वीचा इंग्रजी सत्तेचा काळ हा अमानुष क्रौर्याचा काळ होता . कंपनी अंमलामध्ये असंख्य छोटी छोटी संस्थाने होती व ती एकामागून एक गिळंकृत करण्याचे दुष्कृत्य कंपनी सरकारने आक्रमकपणे केले . या आक्रमणाला जोरदार प्रतिकार केला तो जेमतेम एका तालुक्याएवढ्या प्रदेशाच्या कित्तूर या संस्थानाच्या राणीने . १८५७ च्या संग्रमापुर्वी जवळजवळ तीस वर्ष आधी कर्नाटकमध्ये स्वातंत्र्यलढ्याची प्रथम ठिणगी प्रज्वलीत केली ती राणी चेन्नम्मा यांनी . या राणी चेन्नम्मांवरील ही कादंबरी मराठीतील ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये मोलाची भर घालील असा मला विश्वास वाटतो.
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address