Summary of the Book
गोड व अद्भुतरम्य परिकथा अत्यंत आवडीने वाचणार्या व त्यामध्ये तल्लीन होणार्या वाचकांसाठी हा संग्रह प्रकाशित केला आहे. रशिया या देशातील अतिप्राचीन लोककथांचा हा संग्रह त्या त्या प्रदेशातील तत्कालीन मानवी जीवनाचा परिचय करुन देणारा, कुतूहल जागृत करणारा, मित्रता दर्शविणारा असून बालवाचकाना खात्रीने आवडेल.