Summary of the Book
'वैभव पुरंदरे यांनी अतिशय व्यापक आणि सखोल संशोधन करून गेल्या तीन वर्षात अनेक मुलाखती घेऊन हे मूलगामी चरित्रलेखन केले आहे. म्हणूनच त्यात वाचकाला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. माझावर लिहिलेले हे पुस्तक वाचून मला आनंद वाटला'
_ सचिन तेंडूलकर
'या पुस्तकात तेंडुलकरच्या व्यक्तिमत्वाचे उत्साहवर्धक असे यथार्थ दर्शन घडते. संशोधनपूर्वक या पुस्तकाचे लेखन केलेले आहे. म्हणून वैभव पुरंदरे यांच्या या पुस्तकात सचिनभोवती मुळातच असलेल्या प्रभेमध्ये नव्या प्रकाशाची भर पडली आहे'
_ विस्डेन क्रिकेट, आशिया
'हे पुस्तक वाचकाची पकड घेणारे आहे. एकदा प्रारंभ केला कि शेवटपरेंत वाचकाला ते
खाली ठेवता येत नाही. अंतरंगाचे यथार्थ चित्रण करण्याचे सामर्थ्य आणि विविध रंगछटांनी
भरलेले चित्रण असल्यामुळे या पुस्तकातून तेंडूलकरचे नितळ दृष्टीतून दर्शन घडते'
_ टाइमआऊट मुंबई