Summary of the Book
ह्या पुस्तकाचे वैशिष्ठ म्हणजे हे पुस्तक पुर्वीच्या किचकट पद्धती टाळून आजच्या पिढीला सोप्या भाषेत तयार पेपर कटिंग्ससह पुस्तकाचे एकमेव लेखन करणारे एक लेखक 'दिलीप कारमपुरी'. आज टेलरिंग फॅशन विषयावरिल इतर कोणाचीही पुस्तके नसल्यामुळे ह्या पुस्तकांचा वापर हजारो गृहीणी करतातच, शिवाय अनेक क्लासेस/कॉलेजमध्ये या सोप्या थेअरीचा वापर प्रामुख्याने केला जातो.