Home
>
Books
>
कथासंग्रह, अनुवादित
>
Chicken Soup For The Soul - Bhag 4 Hrudayatil Bhavananna Sfurti Denarya Katha - चिकन सूप फॉर द सोल - भाग ४ हृदयातील भावनांना स्फूर्ती देणार्या कथा
चिकन सूप फॉर द सोल - भाग ४
हृदयातील भावनांना स्फूर्ती देणार्या कथा
AnuvaditAssorted StoriesBhag 4ChickenChicken SoupChicken Soup For The SolChicken Soup For The SoulChicken Soup For The Soul - Bhag 4Hrudayatil Bhavananna Sfurti Denarya KathaJack KanfieldKathasangrahMark Victor HansenMehata Publishing HouseMehta Publishing HouseShort FictionSoulSoupStoriesStoryTranslatedTranslationUsha Mahajanअनुवादितउषा महाजनकथासंग्रहचिकन सूपचिकन सूप फॉर द सोलचिकन सूप फॉर द सोल - भाग ४जॅक कॅनफिल्डभाग ४मेहता पब्लिशिंग हाऊसहृदयातील भावनांना स्फूर्ती देणार्या कथा
Hard Copy Price:
R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
मनुष्याच्या लौकिक, तसंच शारीरिक आणि मानसिक आयुष्यात सतत स्थित्यंतरं घडत असतात. त्या स्थित्यंतरांत माणसाची मानसिक मोडतोड होत असते आणि त्याच मोडतोडीतून माणूस पुन्हा पुन्हा उठत असतो... आसपासच्या लोकांना प्रेरणा देत असतो... 'चिकन सूप'च्या या कथा म्हणजे माणसांतल्या विलक्षण ताकदीच्या कथा आहेत. मानवी स्वभावातल्या सूक्ष्मातिसूक्ष्म कंगो-यांवर ऊहापोह करणार-या या कथा, म्हणजे अनेकांच्या अंधा-या मार्गावरच्या, रस्ता दाखवणा-या ज्योती आहेत! ही प्रकाशाकडे नेणारी एक वाट.