Hard Copy Price:
25% OFF R 500R 375
/ $
4.81
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
"लव्ह जिहाद" वाचायला सुरुवात केल्यापासून ते वाचून संपेपर्यंत मनाची अगदी घट्ट पकड घेणारी उत्कृष्ट कादंबरी.
"लव्ह जिहाद" क्षणाक्षणाला उत्सुकता वाढविणारी उत्कंठावर्धक कादंबरी.
"लव्ह जिहाद" अवचित प्रसंगी डोळ्यात पाणी आणून मनाला स्तब्ध करणारी कादंबरी.
"लव्ह जिहाद" हिंदूत्वाच्या अधोगतीस कारणीभूत ठरत असलेले मुठभर लाचार आणि भ्रष्टाचारी नालायकांची लायकी उघड करणारी आणि आपल्या समाजव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारी स्फोटक कादंबरी.
"लव्ह जिहाद" वाचकाच्या दुराचाऱ्यांबद्दलच्या क्रोधाचा कडेलोट करणारी कादंबरी.
"लव्ह जिहाद" एखाद्या नासक्या मनोवृत्तीच्या व्यक्तीचे टार्गेट ठरून, बरबाद झालेल्या मुलींबद्दल मनात पुरेपूर कणव निर्माण करणारी करूणात्मक कादंबरी.
"लव्ह जिहाद" जन्मदात्या आई-वडीलांना कस्पटासमान बाजूला सारून, चार दिवसांपासून आयुष्यात आलेल्या आगंतुकास कवटाळणाऱ्या मुलींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी कादंबरी.
"लव्ह जिहाद" निर्भीड पत्रकारिता कशी असावी याचा वस्तुपाठ देणारी उत्कृष्ट कादंबरी.
विजय शहासने
१/६/२०२४
Kalyan Labade
24/07/2024
सुंदर कादंबरी आहे, छान विषय,
वैशाली पाटील
20/07/2024
लव्ह जिहाद ही कादंबरी घरातील प्रत्येक व्यक्तीने वाचली पाहिजे. संग्रही ठेवावी अशी कादंबरी.
Vijay Sukhdev shendge
19/07/2024
तरूण मुलींनी ही कादंबरी वाचली तर त्यांना लव्ह जिहादमधील धोक्यांची जाणीव होईल आणि त्या लव्ह जिहादच्या सापळ्यात अडकणार नाहीत असा लेखक म्हणून मला विश्वास आहे.
CHINTAMANI SHIVRAM MUSALE
19/07/2024
लव्ह जिहाद खरं तर प्रत्येक हिंदूंच्या घराघरात हे पोहचलं च पाहिजे
प्रत्येकानं वाचलं पाहिजे ।
प्रत्येक शाळा कॉलेजांमध्ये पोहचलं पाहिजे ।
Nishigandha
19/07/2024
ही कादंबरी प्रत्येक स्त्रीने व मुलींनी वाचली पाहिजे