कॉर्पोरेट आयड्ल रतन टाटा
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
रतन टाटा या नावाची ओळख करून देण्याची गरज नाही. हे नाव आज देशातील घराघरात आदरानं घेतलं जातं. १५० वर्ष्याच्या टाटा उद्योगसमूहाची धुरा समर्थपणे पेलणा-या टाटा यांच्या कार्य कर्तृत्वाचा परिचय आपल्याला असला, तरी या सामर्थ्यामागे असणारे अपार कष्ट, अडचणींशी सामना, बुद्धिचातुर्य आणि दातृत्वाची आपल्याला फारशी ओळख नाही. ही ओळख करून देण्याचं काम सुधीर सेवेकर यांनी या पुस्तकातून केलं आहे.

टाटा उद्योगसमूहाच्या स्थापनेपासून या पुस्तकाचा प्रारंभ होतो. रतन टाटा यांचं बालपण आणि जन्म यांची माहिती देऊन त्यांच्या अध्यक्षपदाच्या वाटचालीचा वेध घेतला आहे. अध्याक्षपदाची धुरा सांभाळताना आलेल्या अडचणीत, टाटा ग्रुपची ग्लोबल भरारी, न‍ॅनो, मुल्यांची जोपासना, संशोधन आणि ज्ञानप्रसाराचं कार्य आदींचा परिचय लेखकानं करून दिला आहे.
Book Review
Write a review

Omprakash Patil
11 Oct 2018 05 30 AM

Khup chhan book ahe ... Good lesson for new generation who want to start business
sachin sanjeev mangaonkar
18/04/2013

would love to read this book
अमोल मिरगे
02 Jul 2011 05 30 AM

मला हे पुस्तक वाचायचं आहे. तसेच तुकाराम महाराजाची गाथा सुद्धा वाचायची खूप खूप इच्छा आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat