B R BhagvatB R BhagwatB. R. BhagvatB. R. BhagwatB.R.BhagvatB.R.BhagwatBha Ra BhagvatBha Ra BhagwatBha. Ra. BhagvatBha. Ra. BhagwatBha.Ra.BhagvatBha.Ra.BhagwatFictionGoshtiHaajibaabaachya GoshtiHajeebabachya GoshteeHajiHajibabaHajibabachyaHajibabachya GoshtiKadambariMajestic PrakashanMarathi NovelNovelकादंबरीभा रा भागवतभा. रा. भागवतमॅजेस्टिक प्रकाशनहाजीहाजीबाबाहाजीबाबाच्या गोष्टी
Hard Copy Price:
R 75
/ $
0.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
मनोरंजक कथा पण बालसाहित्य नव्हे!
इराणमध्ये राज्यक्रांती होऊन पेहेलवी घराण्याची दोन हजार वर्षांची बादशाही राजवट संपली आणि असे सांगण्यात येते की तिथे लोकशाही आली! पण लोकशाही आली म्हणजे नवे विचार खरोखरची आले का?
धर्माच्या नावाखाली आज देखील तेथे जुन्या क्रूर परंपरांचा धिंगाणा चालू आहे. असे असूनही जुन्या अरेबियन नाइटस् किंवा पर्शियन नाइटस् वाचताना किती तरी गोष्टी अद्भुतरम्य नि मजेदार वाटतात. त्यांचे मोहपटल अजूनही डोळ्यांवरून दूर होत नाही. अगदी गेल्या शतकात सुद्धा तसलेच प्रकार इराण-अरबस्तानात घडत होते. याला साक्ष म्हणजे प्रस्तुत हाजीबाबाच्या गोष्टी!
दीडशे वर्षांपूर्वी इराणच्या दरबारात इंग्रज वकील म्हणून जॉर्ज मोरियर याने काम केले. त्या वेळी त्या देशातले रीतीरिवाज आणि विचार यांचे सूक्ष्मावलोकन करून एका कादंबरीत त्याने त्यांचे चित्रण केले.
ही कादंबरी जरी कल्पित नवलकथा असली तरी तत्कालीन पौर्वात्य मुसलमानी जगातले वातावरण त्याने त्यात हुबेहूब रंगवले आहे. हाजीबाबाच्या गोष्टी वाचताना कुणालाही असेच वाटावे की आपण पुन्हा एकदा अरेबियन नाइटस्सारख्या सुरस गोष्टी वाचीत आहो