Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
मन म्हणजे काय, मन हेच आपले अस्तित्व मनाच्या आहारी न जाता मनालाच आपल्याकडे वळवून यशस्वी, ऐश्वर्यसंपन्न जीवन कसे मिळवायचे यासंबंधी संजय पंडित यांनी या पुस्तकात चर्चा केली आहे. या पुस्तकाचे एकूण नऊ विभाग आहेत. मनाचे विविध प्रकारे व्यवस्थापन कसे करायचे, याची माहिती ते देतात. मनाची एकाग्रता व स्मरणशक्ती कशी वाढवायची, मनावर नियंत्रण कसे ठेवायचे याची माहिती ते देतात.
देव, धर्म, श्रद्धा, मन:शांती यांचे व्यवस्थापन कसे करायचे हे सांगताना त्यांनी अष्टांग योग, विपश्यना असिंचा आधार घेतला आहे. आहार,निद्र, भयाच्या व्यवस्थापनाबरोबरच अहंकार व विकारांचे व्यवस्थापन कसे करावे, याविषयीही ते सांगतात. अखेरीस मेंदूंची वर्तवणूक, अंतर्मन, ध्यानाचे फायाचे यांवर भाष्य केले आहे.
मनाचे नाही तर संपूर्ण जीवनाचे व्यवस्थापन असलेले एक अद्वितीय आणि अप्रतिम पुस्तक.
Sagar Tisage
03 May 2019 05 30 AM
Superbbbb Chenge in my life ...no words
somnath sakhare
29/03/2018
खरोखर एक संशोधन ग्रंथ आहे हा. प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे हे पुस्तक.लेखकाला कोटी कोटी धन्यवाद.
Suvarna D
21/08/2017
Excellent book
ravindra rathod
01 Sep 2014 05 30 AM
he pustak mhanje ek chamtkar ahe. jo ya pustkache vachan karil. tyala ek navi disha milel.
Ramakant Khairnar
20/08/2013
The great book on understanding our mind. I have purchased more than three copies and gifted to my friends. Everybody has to keep this book in his library.