Summary of the Book
नमस्कार,
माझं हे तिसरं पुस्तक !
खरंतर मी लेखक नाही
पण तरीही तीन पुस्तकं
लिहीण्यापर्यंत मजल मारलीच,
ती केवळ तुम्हा वाचक व
रसिकांच्या जोरावर!
आसपास घडणाऱ्या घटना पाहून
मन ढवळून निघतं माझं !
ती अस्वस्थता ह्या पुस्तकात बाहेर
आलीये वेगवेगळ्या लेखातून !
आपल्याला नक्कीच हे पुस्तक
वाचतांना तुमचा आतला आवाज
बोलतोय असं वाटेल.
म्हणून हे पुस्तक खास तुमच्यासाठी !
- आपलाच
शरद पोंक्षे