Home
>
Books
>
सेल्फ हेल्प
>
Breaking The Habit Of Being Yourself (Marathi) - ब्रेकिंग द हॅबिट ऑफ बीइंग युअरसेल्फ (मराठी)
ब्रेकिंग द हॅबिट ऑफ बीइंग युअरसेल्फ (मराठी)
9789352203147Breaking The Habit Of Being Yourself (Marathi)DevelopmentDISPENZA DR.JOESaket PrakashanSelfSelf DevelopmentSelf HelpVinata Kulkarniब्रेकिंग द हॅबिट ऑफ बीइंग युअरसेल्फ (मराठी)विनता कुलकर्णीसेल्फ हेल्पसाकेतसाकेत प्रकाशनસેલ્ફ ડેવલપમેન્ટ
Hard Copy Price:
25% OFF R 425R 319
/ $
4.09
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
प्रखर इच्छा आणि मानसिक ऊर्जा यांच्या साहाय्याने आपल्या आयुष्यात अपेक्षित चांगला बदल आणि प्रयत्नांचे फळ तुम्ही नक्कीच अनुभवू शकता. ध्यानसाधनेच्या माध्यमातून जीवनात लक्षणीय बदल करणे शक्य होते. आपले मन, शरीर आणि आपली परिस्थिती यात काही चांगले बदल घडवून आणण्यासाठी ध्यानधारणेची कौशल्ये कशी आत्मसात करावी याबद्दल प्रस्तुत पुस्तकात मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी अगोदर मज्जासंस्थेसंबंधित आणि आण्विक भौतिक शाख्र्विषयी मूलभूत तसेच माहितीपूर्ण विवचन या पुस्तकात केले आहे. संकुचित मनोवृत्ती आणि वाईट सवयींपासून मुक्त होऊन आपल्या ध्येयानुसार स्वत:चे नवीन आयुष्य घडवण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक आहे!