Hard Copy Price:
24% OFF R 50R 38
/ $
0.49
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
आपलं आरोग्य चांगलं ठेवायचे असेल तर पचनशक्ती चांगली असणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. पचन चांगल असेल तर तुम्ही निरोगी राहता. ९९% आजार हे पोटातूनच सुरु होतात असं म्हटलं जातं . म्ह्णूनच पचनाचं आणि पचनशक्तीचं महत्त्व आहे. आहाराची थोडीशी काळजी घेतली आणि साधी-सोपी योगासनं करून पचनशक्ती नेहमी चांगली राहू शकते. पचन चांगलं करण्यासाठी कोणकोणती योगासन करावीत, प्रत्येक योगासन कसे करावे, असं करताना घ्यावयाची काळजी, श्वसनस्थिती, वेळ आणि प्रत्येक आसनाचे काय फायदे होतात याबद्दल सविस्तर मार्गदर्शन या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल. याचबरोबर मुखदुर्गंधीची कारणे व ती टाळण्यासाठी आहार कसा असावा, यावरही या पुस्तकात मार्गदर्शन केले आहे. या पुस्तकामध्ये * पचनक्रिया बिघडण्याची व मुखदुर्गंधीची करणे * आहार कसा असावा * पचनशक्ती चांगली करण्यासाठी योगासने