Kupach Chan Charoli sangah ahe ya charoli sangaha mule mi punha chorol pream duniyet ghelo thaank you kesarkar sir
Akshar
10 Apr 2020 05 30 AM
खूप छान प्रेम विषयक चारोळी संग्रह. 112 पानं असलेले हे पुस्तक अल्प किंमतीत मिळाला .
Shubhangi Sandip Patil
10 Feb 2020 05 30 AM
'गुंतलो तुझ्यात मी' या श्री.प्रकाश केसरकर यांच्या चारोळ्यांच्या मेजवानी चा आनंद अनुभवता आला.खूप मधुर अशा प्रेमांतिक भाषेत विरह व प्रेमाचा घेतलेला आढावा...प्रत्येकाने वाचावा.
खूप शुभेच्छा 🙏🙏🙏🙏