Hard Copy Price:
15% OFF R 190R 162
/ $
2.08
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
मन म्हणजे काय, मनाचे आरोग्य कसे राखायचे, मनोविकार कसे रोखायचे, मनाचा आणि स्वभावाचा संबंध काय, अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या पुस्तकाने केला आहे.
डॉ. हमीद दाभोलकर आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे हे मानसशास्त्रीय विश्लेषण स्वतःचाच शोध घेण्यास भाग पडते.
औदासीन्य आणि मूडचे आजार, चिंतेचे आजार, व्यसन आणि व्यसनमुक्ती, स्किझोफ्रेनिया, मनोकायिक आजार, फिट्सचा आजार, लहान मुलांचे मानसीक आजार, लैंगीक समस्या, वृद्धत्वातील मानसिक आजार, लैंगिक समस्या,
वृद्धत्वातील मानसीक आजार, स्त्रिया आणि त्यांचे मानसीक आजार, मनाचे औषधोपचार, मनाचे आजार आणि अंधश्रद्धा; तसेच मन आणी स्वभाव अशा प्रकरणामधून सर्वांगाने मनाचा शोध घेतला गेला आहे.