BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

अग्निकांड
Pages: 244
Weight: 300 Gm
Binding: Paperback

Not in Stock!

 
eBook Price: 20% OFF  R 180 R 144 / $ 2.06
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me

 
Preview
Summary of the Book
11 सप्टेंबर 2001 रोजी न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती आणि वॉशिंग्टनमधील अमेरिकन संरक्षण खात्याची (पेन्टॉगॉन) इमारत यांच्यावर दहशतवाद्यांनी विमाने आदळली आणि त्यामुळे अमेरिकेलाच नव्हे तर सर्व जगाला धक्का बसला. यापूर्वी दहशतवादी हल्ले अनेक देशांत अनेक प्रकारे झाले होते. पण हल्ल्याचा हा प्रकार विलक्षण होता. त्यामुळे अमेरिकेप्रमाणेच इतर देशांनाही आपली सुरक्षितता धोक्यात आली असे वाटले. हा हल्ला बिन लादेनच्या प्रेरणेने झाल्याची अमेरिकन सरकारला खात्री वाटली आणि बिन लादेन व त्याची अल् काईदा ही संघटना, तसेच अफगणिस्तानात दहशतवादी राज्य करणारे तालिबान, यांचा पुरता बिमोड करण्याचा निर्धार त्याने केला. त्याप्रमाणे 7 ऑक्टोबरपासून अमेरिकन विमानांनी तालिबान व अल् काईदा यांच्या तळांवर हल्ले सुरू केले.

जगाला हादरा देणार्‍या या घटनांविषयी `युद्धाच्या छायेत’ या सदराखाली श्री. गोविंद तळवलकर यांनी लेखन केले.

या सदरातील लेख पुस्तकरूपाने संग्रहित करताना अफगाणिस्तानचा इतिहास व आंतरराष्ट्रीय दहशतवाद याचाही परामर्श श्री. गोविंद तळवलकर यांनी येथे घेतला आहे.
Book Review
Write a review

Gaurav
02/12/2011

Very Fine
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.